Piyush Goyal Slams Media for Publishing Fake News | Lokmat Maharashtrian of the Year Awards 2018

2021-09-13 1

मंगळवारी झालेल्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर 2018' या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना 'महाराष्ट्र भूषण' या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले..

ज्येष्ठ पत्रकार दिबांग यांनी पियुष गोयल यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये दिबांग यांनी रेल्वेमंत्र्यांवर विविध प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबतचा अंदाज विचारला असता गोयल म्हणाले, " 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा पुन्हा सत्तेवर येईल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews